in

‘हा’ ठरला जगातील सर्वात आवडता इमोजी!

इमोजी हे व्यक्त होण्याचं माध्यम आज समाज माध्यमांमुळे सर्व परिचित झाला आहे. शब्दांपेक्षा आजच्या पिढी इमोजीच्या माध्यमातूनच व्यक्त होण्याला प्राधान्य देते.यामध्ये फेसबुक, व्हाट्स ॲप, इंस्टाग्राम ट्विटर यासह सर्वच समाज माध्यमांवर इमोजीचा वापर केला जातो. यावर अमेरिकेतील मिशिगन यूनिव्हर्सिटी आणि चीनच्या पिकिंग विविद्वारा २१२ देशांच्या ४.२७ कोटी मेसेजच्या आधारे हे रिसर्च करण्यात आले आहे.


या संशोधनातून आनंदाच्या अश्रूसह खळखळून हसणाऱ्या इमोजीचा सर्वात जास्त वापर केला जातो. हा इमोजी सर्वात जास्त आवडीचा असल्याचं समोर आलं आहे.या खळ-खळून हसणाऱ्या इमोजीनंतर दुसऱ्या क्रमांकावर हार्ट इमोजी आणि तिसऱ्या क्रमांकावर हार्ट आईज इमोजीचा नंबर आहे. रिसर्चनुसार, फ्रेंचमधील लोक सर्वात जास्त हार्ट इमोजीचा वापर करतात.तर अमेरिकन आणि रशियन लोकांची पहिली पसंती हसणाऱ्या इमोजीला आहे. या रिसर्चनुसार, नेहमी आनंदी असतात सर्वाधिक वापर करतात. या लिस्टमध्ये ऑस्ट्रेलिया, फ्रान्ससारख्या देशांचा समावेश आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पावासामुळे मासळी बाजारात शिरलं पाणी

Petrol-Diesel Price | पेट्रोल-डिझेलने घेतला भडका, जाणून घ्या आजचे दर