in

ENG vs IND 3rd Test Live | भारताला दुसरा धक्का, रोहित माघारी

भारताची दुसऱ्या डावाची सुरुवात खराब झाली. जलदगती गोलंदाज क्रेग ओव्हर्टनने सलामीवीर केएल राहुलला वैयक्तिक आठ धावांवर माघारी धाडले. उपाहारानंतर रोहितने चेतेश्वर पुजारासोबत किल्ला लढवायला सुरुवात केली. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी फलकावर लावली. ३८व्या षटकात रोहितने आपले अर्धशतक पूर्ण करत संघाला आधार दिला. चहापानानंतर ओली रॉबिन्सनने रोहितला तंबूचा मार्ग दाखवला. त्याने रोहितला पायचित पकडले. रोहितने ७ चौकार आणि एका षटकारासह ५९ धावा केल्या. रोहितनंतर कर्णधार विराट कोहली मैदानात आला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Tokyo Paralympics | टेबल टेनिसपटू भाविना सेमीफायनलमध्ये; भारताला पहिलं पदक निश्चित

‘केंद्रात मंत्रिपद दिल्यानंतर सांगितलं फिरा’; अजित पवारांची आपल्या खास शैलीत टीका