in

IND vs ENG 4th Test Day 5 Live: इंग्लंडचा दुसरा गडी बाद; डेविड मलान धावचीत

भारतीय संघाने दुसऱ्या डावात 466 धावा करत इंग्लंडला 368 धावांचे मोठे लक्ष दिले आहे. इंग्लंड या धावाचा पाठलाग करताना दोन विकेटस गमावले आहेत तर विजयासाठी 237 धावांची गरज आहे.

ओव्हलच्या मैदानात सुरु असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील चौथी कसोटी रंगतदार स्थितीत आली आहे. सामन्यात सर्वप्रथम इंग्लंडचा कर्णधार जो रुटने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर भारताचा पहिला डाव अवघ्या 191 धावांवर संपुष्टात आला. त्यानंतर इंग्लंडने पहिल्या डावात 290 धावांपर्यंत मजल मारत 99 धावांची आघाडी मिळवली होती. ही आघाडी फोडत भारताने 466 धावांचा डोंगर उभा केला आणि इंग्लंडला 368 धावांचं आव्हान दिलं. यातील 77 धावा तिसऱ्या दिवसाखेर इंग्लंडने एकही गडी न गमावता केल्या होत्या. त्यानंतर पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रात दोन विकेट्स गमावर इंग्लंड 131 धावांवर पोहचली आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ग्रामीण भागात पोळा सण केला साजरा

14 वर्षाच्या मुलीचं अपहरण; आठ जणांनी केला सामूहिक बलात्कार