in

11 वी प्रवेशासाठी 16 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

लोकशाही न्यूज नेटवर्क

अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून 11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत FCFS 2.0 ला मुदतवाढ देण्यात आलेली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी दिली आहे.

Participate in FCFS मधून अर्ज करणे व allotment घेणे 16 फेब्रुवारी 2021 रात्री 10:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर Allotment मिळालेल्या मुलांनी आपला प्रवेश विद्यालयात निश्चित करण्यासाठी 16 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. तर प्रवेश रद्द करण्यासाठी 15 फेब्रुवारी रोजी रोजी सायंकाळी 06:00 वा.पर्यंत मुदत देण्यात आली आहे. तरी सर्व विद्यार्थ्यांनी मिळालेल्या वाढीव वेळेत आपला प्रवेश घ्यावा. ही 2020-21 साठी शेवटची संधी असेल असं दत्तात्रय जगताप यांनी सांगितलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘साधूंवर टीका करणारा मंत्री ‘नालायक”; भाजपाकडून हकालपट्टीची मागणी

Unlockनंतर राज्यात पुन्हा कोरोनाचा धोका; राज्यातील 9 जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट