in

कोरोनाच्या बनावट गोळ्या बनवून विकणाऱ्या आरोपीस अटक

कोरोना रुग्णच्या उपचारासाठी लागणारे औषध बनावट तयार करून नागरिकाच्या जीवाशी खेळणाऱ्या दोन आरोपींना अटक करण्यात आले आहे. अन्न व औषध प्रशासन व मुंबई पोलिसांच्या टीमने, कोरोना वरील औषधाच्या बनावट गोळ्या बनवून विकणाऱ्या अटक केली आहे. सुदीप मुखर्जी आणि संदीप मिश्रा असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. समतानगर पोलिसानी या आरोपी कडून 22 लाख बनावट औषध जप्त करण्यात आले आहे. तसेच यामध्ये आणखी कोणी सहभागी आहेत का यांचा तपास पोलिसांकडून केला जात आहे . असे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आनंदराव हाके यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लोकशाही इम्पॅक्ट | जिल्हाधिकारी कार्यालयासमोर झेडपी अध्यक्षाच उपोषणाचे वृत्त प्रकाशित होताच आरोग्य मंत्र्यांनी घेतली दखल

सहाय्यक पोलीस उपायुक्त अधिकाऱ्याच्या पुढाकाराने गाव झाले कोरोनामुक्त