in

17 हजार 320 शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत

वाशिम जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात 1 लाख 4 हजार 791 शेतकऱ्यांना पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. मात्र खरीप हंगाम निम्म्यावर आला असताना केवळ 87 हजार 461 शेतकऱ्यांना पीक कर्जाचे वितरण करण्यात आले असून, 31 जुलैपर्यंत 17 हजार 320 शेतकरी पीक कर्जाच्या प्रतीक्षेत आहेत.

राज्यात मोठ्या प्रमाणात पीककर्जाचे वाटप होते. यंदा कोरोनामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती आणखी खालावल्याने आगाऊ कर्जाची गरज अनेकांना भेडसावत आहे. अनेक ठिकाणी पिकांचे पंचनामे झाल्यानंतरही पीकविम्याची रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे कर्जाची आवश्यकता भेडसावत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भंडाऱ्यात आरोग्य शिबिरादरम्यान कालबाह्य औषधांचे वाटप

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कोरोना नियमांचा फज्जा