लोकशाही न्यूज नेटवर्क
अंधेरी सिप्ज (Seepz) जवळील मेट्रोचे कामकाज सुरू असताना तेथे आग लागली आहे. हा संपूर्ण रस्ता सध्या रहदारी साठी बंद करण्यात आला आहे. मेट्रो भूभागात सुरू असलेल्या कामाच्या ठिकाणी आग लागल्याची माहिती सध्या हाती येत आहे. (सविस्तर वृत्त लवकरच)
in Maharashtra
अंधेरीत मेट्रोच्या कामकाज दरम्यान आग

Comments
Loading…