in

मुलुंड चेक नाक्याजवळ मॉडेल कॉलनीत आग

लोकशाही न्यूज नेटवर्क

ठाण्यातील मुलुंड चेक नाकाजवळील मॉडेलला कॉलनीत मंगळवारी रात्रीच्या वेळी आग लागली. आग कारण अद्याप समजले नसून घटनास्थळी वाहतूक पोलिस अधिकारी आणि अग्निशमन दल दाखल झाल्या आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही अशी माहिती मिळत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Chipi Airport |अखेर प्रतिक्षा संपली; ‘या’ तारखेपासून सुरु चिपी विमानतळाची वाहतूक

केंद्रीय मंत्री व्ही. के. सिंह यांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून चीनचा कांगावा….