in

पालघरमध्ये फटाका कारखान्याला भीषण आग

डहाणू तालुक्यातील वाणगाव येथील फटाका निर्मिती कारख्याला गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे. आग लागल्यानंतर झालेला स्फोट इतका प्रचंड होता की परिसरात जवळपास १५ ते २० किलोमीटरपर्यंत त्याचा धक्का बसला आहे.

घटनास्थळावर अग्निशमन दल पोहोचलं असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळावर काम करत असून आगीत अद्याप कोणतीही जीवितहानीची माहिती समोर आलेली नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या निळ्या तांदळाची लागवड

मुख्यमंत्री ठाकरे पोहोचले राज्यपालांच्या भेटीला