in

मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या डब्याला आग

झाराप रेल्वे स्टेशन परिसरात मालवाहतूक करणाऱ्या रेल्वेच्या डब्याला आग लागली.या आगीत डबा पूर्णत: जळून खाक झाला आहे.हा प्रकार आज सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास घडला.याबाबत रेल्वेचे अधिकारी गिरीश करंदीकर यांनी दुजोरा दिला आहे.

सावंतवाडी पालिकेच्या बंबाच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले आहे. तात्काळ सावंतवाडी तसेच परिसरातील बंबाला पाचारण केले त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी धाव घेतली तोपर्यंत एक दीड तासाचा कालावधी उलटला होता दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आग विझवण्यात यश आले आहे यात कोणतेही नुकसान झालेले नाही असे करंदीकर यांनी सांगितले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पहिल्याच पावसात मुंबईची ‘तुंबई’, पाहा फोटो

अमरावतीत म्युकरमायक्रोसिस संसर्गाबाबत सर्वेक्षण