in

सांगली | कृष्णेच्या पाणी पातळीत घट; पावसाने उघडीप दिल्याने संकट ओसरलं

सांगली जिल्ह्यातील कृष्णा आणि वारणा नद्यांना महापूर आला आहे. मात्र सकाळपासून जिल्ह्यात आणि वारणा व कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पावसाने उघडीप दिली आहे. तर कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला आहे.

यामुळे कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आला आहे. परिणामी सांगलीत वाढणारी पाण्याची पातळी 52 फूटावर गेली आहे. तसेच सायंकाळनंतर ही पातळी आणखी ओसरण्याची शक्यता पाटबंधारे विभागाने दिली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Coronavirus | राज्यात आज 6 हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी | खेड-पोसरे दुर्घटनेतील १७ जणांचे मृतदेह हाती