in

Karnala Bank Scam | माजी आमदार विवेक पाटील यांना ईडीकडून अटक

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणात शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) अटक केली आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांच्या लढ्याला यश मिळण्याची चिन्हे आहेत.

कर्नाळा सहकारी बॅकेच्या गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्यांच्या वाहनांची जप्ती याआधी झाली होती. आता थेट अटक बँकेचे अध्यक्ष आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांना अटक

कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत सुमारे 540 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे उघडकीस आले होते. त्याबद्दल राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास सुरू होता. 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा घोटाळा असल्याने अंमलबजावणी संचालनालयाला त्याच्या तपासाचा अधिकार मिळतो. त्यानुसार चौकशी सुरू होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”प्रत्येक जिल्ह्यात मेडिकल कॉलेज उभारणार”

जर्मनीत डॉक्टर असल्याची बतावणी करत वकीलाला घातला 15 लाखांचा गंडा