in

Gold and Silver rate today | काय आहेत आजचे सोन्याचांदीचे दर ?

ऐन दिवाळी जवळ असतानाच सोनेचांदी महाग

डिसेंबरच्या डिलिव्हरीच्या सोन्याची वायदे किंमत 0.20% ने कमी होऊन सोन्याचा दर 47,200 रुपये प्रति तोळा आहे. तर चांदीचे दर देखील 0.51% ने कमी होऊन 62,800 रुपये प्रति किलोवर पोहोचले आहेत. सोन्याचा भावात 600 रुपयांची वाढ झाली असून चांदीचा भावातही 1700 रुपयांची वाढ झाली आहे.

तर आता सोन्याचांदीचे दर माहित करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. काही वेळात या मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. तसेच आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Sensex Today : सेन्सेक्स थेट ६१ हजारांवर; निफ्टीनंही घेतली उसळी

अभिनेत्री नोरा फतेही ईडीच्या रडारवर; चौकशीसाठी कार्यालयात हजर