in

Gold Price Hike | पाहा आजचे सोन्याचे भाव

मागील काही आठवड्यांपासून सोन्याच्या भावामध्ये चढ उतारा होत आहे. अमेरिकेच्या बॉन्ड यील्डच्या तेजीत या आठवड्यात सोनं 45 हजारांवर बंद झालं आहे. इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोनं शेवटच्या व्यवसायिक सत्रात 11.40 रुपयांच्या तेजीसोबत (+0.66%) 1743.90 डॉलर प्रति आउन्सच्या स्तरावर बंद झालं. MCX वर एप्रिल डिलिव्हरी असलेलं सोनं 57 रुपयांच्या तेजीसोबत 45,008 रुपये प्रति दहा ग्रामवर बंद झालं. त्याचप्रकारे जून डिलिव्हरीचं सोनं 9 रुपयांच्या घसरणसोबत 45,300 रुपयांवर बंद झालं.

इंटरनॅशनल मार्केटमध्ये सोनं शेवटच्या व्यवसायिक सत्रात 11.40 रुपयांच्या तेजीसोबत 1743.90 डॉलर प्रति आउन्सच्या स्तरावर बंद झालं आहे . या आठवड्यात चांदी देखील 67,500 रुपये प्रति किलोग्रामवर बंद झाली.आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमतीवर दबाव दिसतो आहे. 26.33 डॉलर प्रति आउन्सवर बंद झाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘महाविकास आघाडीला अडचणीत आणण्यासाठी भाजपाचा स्क्रिप्टेड कार्यक्रम’

Sharad Pawar Live | उद्या पर्यंत देशमुखांचा निर्णय घेऊ – शरद पवार