in

Gold Price Today | सोन्याच्या दरात आज पुन्हा वाढ

सोन्याच्या किमतींमध्ये आज रविवारी किरकोळ वाढ नोंदवली गेली आहे. आज 22 कॅरेट सोन्याच्या किमती 10 रुपयांनी वाढून 46,590 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचल्या आहेत. तर, 24 कॅरेट सोन्याची किंमत 47,590 रुपयांवर पोहोचली आहेत.

शनिवारी सोन्याची किंमत 46,580 रुपये प्रति 10 ग्रॅम होती. सोन्याच्या किमतीत मागील काही दिवसांपासून वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मात्र, तरीही सोन्याचे दर ऑगस्टमधील उच्चांकी पातळीच्या तुलनेत कमीच आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मंत्रालयात बॉम्ब ?

CM Uddhav Thackeray | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा आज जनतेशी ‘संवाद’