देशात गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या किंमतीमध्ये घसरण होताना दिसत आहे. तर चांदीचे भाव दिवसेंदिवस वाढत आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या किंमतीमध्ये काही प्रमाणात घसरण झाली तर चांदीला चांगला भाव मिळाला आहे.

आज सोन्याचा भाव ४६४०० रुपयांवर आहे. तर चांदीने ७० हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे बाजारात आज सोन्यापेक्षा चांगला भाव मिळाला आहे.
सध्या मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याची किंमत १३० रुपयांची खाली आली त्यामुळे सोन्याचा भाव आज ४६३७४ रुपयांपर्यंत झाला आहे. सध्या चांदीच्या किमतीत २०७ रुपयांची वाढ झाली असून एक किलोचा भाव ४९७५० रुपये झाला आहे.
Comments
Loading…