in

सोने, चांदीच्या किंमतीत घट

काही आठवड्यांपासून सोने-चांदीच्या भावात कमालीचा चढ उतार पाहायला मिळत आहे. शुक्रवारी सोन्याचा भाव आज दहा ग्रॅम 342 रुपयांनी घसरून 45,599 रुपये झाला. तर चांदी 2,007 रुपयांनी घसरून 67,419 रुपये प्रतिकिलोवर बंद झाली. गुरुवारी सोन्याचे दर 10 ग्रॅम 45,941 रुपयांवर बंद झाले. चांदीचा दर आज 2,007 रुपयांनी स्वस्त झाला असून तो प्रति किलो 67,419 रुपये होता. गेल्या सत्रात चांदीची किंमत 69,426 रुपये प्रति किलो होती.

काही मुख्य शहरांमधील सोन्याचा भाव
शहर आजचा दर कालचा दर
मुंबई ४६ हजार ७४० ४६ हजार ७५०
पुणे ४६ हजार ७४० ४६ हजार ७५०
जळगाव ४६ हजार ७४० ४६ हजार ७५०
कोल्हापूर ४६ हजार ७४० ४६ हजार ७५०
लातूर ४६ हजार ७४० ४६ हजार ७५०

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भारताच्या बालाकोट एअर स्ट्राइकला आज दोन वर्ष पूर्ण

कोण होणार महाराष्ट्राच्या मुख्य सचिव ? 2 अधिकाऱ्यांमध्ये जोरदार चुरस