in

Gold-Silver Rate Today | आजचे सोन्याचांदीचे दर

आठवड्याभरात दिवाळी असताना आज परत सोन्याचांदीचे दर वाढले आहे. दिवाळीच्या दिवसांत सोनेचांदी खरेदी करण्याची ईच्छा असणाऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे.

आज सोनेचांदी खरेदी करण्यासाठी चांगला मुहुर्त आहे कारण आज सोने आणि चांदी, दोघांचे दर उतरले आहेत. आज 10 ग्रॅम सोने 48 हजार 700 रू.आहे तर चांदीचे दर प्रति किलो 67 हजार 600 रू. आहे. सोन्याचा दरात 400 रु वाढ आहे तर चांदीच्या दरात 200 रु. वाढ झाली आहे.

तर आता सोन्याचांदीचे दर माहित करून घेण्यासाठी तुम्ही 8955664433 या क्रमांकावर मिस्ड कॉल देऊ शकता. काही वेळात या मौल्यवान धातूच्या किंमतीबाबत मेसेज येईल. शिवाय सोन्याच्या किमतीबाबत लेटेस्ट अपडेट्ससाठी तुम्ही www.ibja.com या वेबसाइटला देखील भेट देऊ शकता. तसेच आता सोन्याची शुद्धता तपासून पाहायची असेल तर यासाठी सरकारकडून ‘बीआयएस केअर अ‍ॅप’ तयार करण्यात आले आहे. या अ‍ॅपच्या माध्यमातून तुम्ही केवळ सोन्याची शुद्धताच नाही तर त्यासंबंधात तक्रार देखील करू शकता. या अ‍ॅपमध्ये परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा आढळल्यास ग्राहक त्वरित तक्रार करू शकतात.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Petrol Diesel Rate Today | इंधन दरांचा भडका, सर्वसामान्यांची होरपळ

हृतिक रोशनच्या घटस्फोटीत पत्नीचा आज वाढदिवस