in

Gold-Silver Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याचे भाव वाढले; जाणून घ्या दर

gold rate

काही दिवसांपासून सोन्याच्या किमतीत चढउतार होताना दिसत असतानाच १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४७,३१० रुपये आहे. मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४७,३१० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे.

मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४८,३१० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४६,१३० असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४९,३९० रुपये असेल. नागपूर मध्ये प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ४७,३१० तर २४ कॅरेट सोन्याचा दर ४८,३१० रुपये इतका असेल. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६१६ रुपये आहे.

मौल्यवान धातूची किंमत ४७,३२० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर ​​बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,६०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इंस्टाग्रामवर पाहता येणार तुमचा आवडता कंटेन्ट; सेटिंगमध्ये करा सोपे बदल…

ओमायक्रॉनला घाबरुन जाऊ नका – जो बायडन