in

पाहा सोन्या-चांदीचे आजचे भाव

गेल्या काही आठवड्यांपासून सोन्या- चांदीच्या भावामध्ये कमालीची चढउतरण पाहायला मिळतं आहे. मंगळवारी आंतरराष्ट्रीय पातळीवर कमी किमतींमुळे एमसीएक्सवरील वायदा सोन्याचे दर 0.54 टक्क्यांनी घसरले आहे. म्हणजेच 244 रुपयांनी घसरून 45,070 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. तर चांदीही आज वधारल्याचं समोर आलं आहे. मार्चच्या वायदा भावामध्ये चांदीच्या किंमतीं 1.26 टक्क्यांनी घसरल्या आहेत.

आज 22 कॅरेट सोन्याचे भाव चेन्नईमध्ये 43,420 रुपये, मुंबईत 44,950 रुपये, दिल्लीत 45,210 रुपये, कोलकातामध्ये 45,470 रुपये, बंगळुरूमध्ये 42,100 रुपये, पुण्यात 44,950 रुपये आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra budget session 2021 LIVE | मुंबईला 4 वर्ष उशिराने मेट्रो मिळणार – मेट्रोवरून देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

फोटो मॉर्फ प्रकरणी चित्रा वाघ यांनी केली पोलिसात तक्रार