in

MPSC पदभरतीवरून पडळकरांचा सरकारवर निशाणा

MPSC पदभरतीवरून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सरकारवर हल्ला चढवला आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रीयतेमुळे स्वप्नील लोणकरचा जीव गमवावा लागला होता, असं पडणकरांन म्हटलंय. त्यांनतरही या प्रस्थापितांच्या सरकारनं ना नियुक्त्या दिल्या ना पदभरत्या केल्या.

आतातर यांनी वेगवेगळ्या 20 विभागातील ११,३५१ पद रिक्त असताना मात्र लोकसेवा आयोगाकडं फक्त आणि फक्त ४,२६४ रिक्त पदांच्या पदभरतीची मागणी केली. यावरून प्रशासन आणि सरकार यांच्यात कसलाही ताळमेळ नसल्याची टीका भाजपा आमदार गोपिचंद पडळकर यांनी केली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लवकरच कराडमध्ये 403 किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे लोकार्पण

स्त्रीवादी आयकॉन कमला भसीन यांचे निधन