in

महिलांच्या सुरक्षेकडे सरकारचं दुर्लक्ष – चित्रा वाघ

चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना रावणाला मदत करणारी शुर्पणखा,अशी टीका केळी होती. महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी चाकणकरांच्या नावावर शिक्कामोर्बत झाल्याचा बातम्या आल्यानंतर चित्रा वाघ यांनी ट्विट करुन चाकणकरांवर बोचरी टीका केली. यावर महिलांच्या सुरक्षेकडे सरकारचं दुर्लक्ष होत आहे अशी संतप्त प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी दिली आहे.

महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत, पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका, असा घणाघात चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी ट्वीट करत केला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

धम्मचक्र परिवर्तन दिनावर कोरोनाचे सावट

अकोल्यात एस टी कर्मचाऱ्यांचा काम बंद आंदोलन