in

जळगाव जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी गुलाबराव देवकर

जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते गुलाबराव देवकर तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांना यांची निवड करण्यात आली. जळगाव जिल्हा बँक निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांची काल झालेल्या बैठकीत सत्ता सूत्रे ठरवण्यात आली.

अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची नावे गुलदस्त्यात ठेवण्यात आली होती. अखेर आज जिल्हा बँकेत झालेल्या बैठकीत अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे माजी मंत्री गुलाबराव देवकर आणि उपाध्यक्षपदी शिवसेनेचे शामकांत सोनवणे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

भिवंडीत मित्राची मस्करी पडली महागात, गुदद्द्वारात मशीननं हवा भरल्याने एकाचा मृत्यू

IND vs NZ, 2nd Test, Day 1 Live Score | 3 बाद भारताची शतकीय धावसंख्या