in

गुरु माँ कांचनगिरी यांनी घेतली राज ठाकरेंची भेट

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी गुरु माँ कांचन गिरी आणि सूर्याचार्य आज मुंबईत दाखल झाले आहेत. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर त्यांच्यामध्ये चर्चा होणार असून हिंदुराष्ट्राच्या मजबूत बांधणीसाठी ही भट घेत असल्याचं गुरु माँ कांचन गिरी यांनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर बाळासाहेबांच हिंदुत्व आणि विचार बुडवल्याची टीका केली आहे. 

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

श्रीमंत दगडूशेठ गणपतीच्या चरणी “A फक्त तूच” ची टीम

देवी विसर्जनाससाठी गेलेल्या बाप-लेकाचा पाण्यात बुडून करूण अंत