in ,

Rain Alert ; 29 व 30 नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हयात पावसाची शक्यता

रत्नागिरी : भारतीय हवामान खाते, कुलाबा, मुंबई यांजकडून पर्जन्यमानविषयक प्राप्त झालेल्या संदेशानुसार २९नोव्हेंबर व ३०नोव्हेंबर रोजी रत्नागिरी जिल्हयात काही ठिकाणी वीजांच्या गडगटासह व वादळीवाऱ्यासह (प्रतितास ३०-४० कि.मी) पाऊस पडण्याची शक्यता आहे.

तरी नागरिकांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

कानाखाली मारून दाखवा, महिला कंडक्टरचा रुद्रावतार; थेट आगारप्रमुखाला चॅलेंज Video Viral

मिस्टर टी-२० म्हणून ओळख असणाऱ्या सुरेश रैनाबद्दल या गोष्टी माहित आहेत का?