in

भंडाऱ्यात 612.4 मिमी पाऊस, रोवणीला वेग

भंडारा जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पासून दमदार पावसाने हजेरी लावली असून आता पर्यंत 612.4 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील 24 तासात 40.8 मिमी पाऊस पडला आहे. त्यामुळे रिमझिम पावसाने जिल्ह्यात रोवणीला वेग आला आहे.

जिल्ह्यात मागील वर्षी जुलै महिन्यात 638.8 मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यामुळे मागच्या वर्षी च्या तुलनेत जुलै महिन्यात पाऊस कमी पडला आहे. जिल्हातील 7 ही तालुक्याच्या विचार करता लाखनी तालुक्यात सर्वाधिक 82.2 मिमी पाऊस पडला असून सर्वाधिक कमी तुमसर तालुक्यात 19.2 मिमी झाला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Maharashtra Covid Update | राज्यात दिवसभरात ६ हजार ४७९ नवीन करोनाबाधित; १५७ रुग्णांचा मृत्यू

नांदेडमध्ये वृक्षारोपण मोहीम कागदावरच…RTI कार्यकर्त्याने केली पोलखोल