in

वाशिम जिल्ह्यात धुवादार पाऊस

वाशिम जिल्ह्यातील मनोरा,कारंजा जऊळका येथे वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार सुरु असलेल्या पावसाने मानोरा तालुक्यात नदी नाल्याना पूर आला असून दुसरीकडे कारंजा नगर परिषद ने पावसाळ्यापूर्वी नाल्याची साफ सफाई केली नसल्यामुळे मुख्य सखल भागात पाणी साचल्याने वाहनधारकांना कसरत करून वाहन चालविण्याची वेळ आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

ठेकेदाराचा हलगर्जीपणा; तीन तालुक्यांचा संपर्क तुटला

Maharashtra Vaccination | महाराष्ट्रात देशातील सर्वाधिक लसीकरण