in

भिवंडीत एक मजली घर कोसळून एकाचा मृत्यू, तीन जखमी

भिवंडी शहरातील दर्गारोडवरील आझमी नगर येथील टिपू सुलतान चौकाजवळ एक मजली घर कोसळले असून या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर अन्य तीन जण जखमी झाले आहेत.

घटनास्थळी अग्निशामक दल, पोलीस दाखल झाले असून मदत कार्य सुरू करण्यात आले आहे. दाटीवाटीची वस्ती असल्याने अडचणी येत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वसईत संशयास्पद बोटीचे गूढ उलगडले… मालक आणि चालक पोलिसांच्या ताब्यात!

मिरजेत नशेच्या गोळ्या पुरवठा करणाऱ्या मेडिकलवर पोलिसांचा छापा