in

इगतपुरीत भीषण अपघात, एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी

विकास काजळे
इगतपुरी परिसरातील पारदेवी जवळ मोटरसायकल व कारचा भीषण अपघात झाला. धडकेनंतर मोटरसायकलवरील तरुण फरफटत गेला तर एकजण फेकला गेला.

आपघातात डाग बंगला येथील करण मनोहर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला या घटनेमुळे इगतपुरी मध्ये शोककळा पसरली आहे. संतप्त झालेल्या नागरिकांनी कारला आग लावली. त्यानंतर काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं परंतु पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवल पुढील तपास इगतपुरी पोलिस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

इमारतीचा पाचव्या मजल्याचा स्लॅब कोसळला

कौतुकास्पद : पुणे जिल्ह्यात लसीकरण ५० लाखांपुढे