in ,

शेकरूची होत होती बेकायदेशीर विक्री …

तब्बल 35 दिवसांत कारवाई

किरण नाईक
विलंबाने का होईना, अखेर नाशिक शहरात बेकायदेशीर विक्री होत असलेल्या शेकरूची सुटका झाली आहे. ही प्रक्रिया पार पाडण्यासाठी वनविभागाला तब्बल 35 दिवस लागले.

नाशिक शहरात प्रसिद्ध असलेल्या कॉलेजरोड परिसरात राज्यप्राणी असलेल्या शेकरूची विक्री केली जात होती. विक्री करणारा संशयित सौरव गोलाईत हा मात्र चारच दिवसात जामीन मिळून घरी परतला होता. अखेर 22 ऑक्टोबर रोजी रात्री वनविभागाने त्याची सुटका करत त्याच्या अधिवासात त्याला मुक्त केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्राने माहिती न दिल्यानेच आर्थिक आरक्षण अडचणीत; सर्वोच्च न्यायालयाची नाराजी

विश्वचषक टी-२० : आज भारत-पाकिस्तान आमने-सामने