in ,

इम्तियाज खत्री पुन्हा एनसीबी कार्यालयात !

क्रुझ ड्रग्स प्रकरणात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री चौकशीसाठी पुन्हा एनसीबी कार्यालयात दाखल झाले.

याआधी क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीने इम्तियाज खत्री ह्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली असता मागील शनिवारी एनसीबीने इम्तियाज खत्री याची सुमारे 8 तास चौकशी केली होती.

अचित कुमार यांच्या चौकशीत इम्तियाज खत्रीचे नाव पुढे आले. त्यानंतर एनसीबीची कारवाईला सुरुवात झाली. चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांच्या मुंबईतील वांद्रे परिसरातील कार्यालयावर एनसीबीने छापा टाकला होता.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फळ बागायतदार शेतकरी संकटात; अतिवृष्टीने सव्वा एकर पपई बाग तोडली

गृहमंत्र्यांची आज महत्त्वाची बैठक; राज्यातील कायदा-सुव्यवस्थेचा आढावा घेणार