in

राष्ट्रवादी महिला आघाडीने ‘हे’ करून नमूद केला निषेध

जळगांव राष्ट्रवादी महिला आघाडीच्या वतीने करण्यात आले अनोखे आंदोलन

मंगेश जोशी, जळगाव
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आयकर विभागाने केलेल्या कारवाईचा निषेध करत जळगाव येथे राष्ट्रवादी महिला आघाडी तर्फे आयकर विभागाच्या कार्यालयाला ‘भारतीय जनता पार्टी इन्कम टॅक्स ऑफीस’ असे नामकरण करून अनोखे आंदोलन करण्यात आले.

अजित पवार यांच्या बहिणीवर देखील राजकीय सूडबुद्धीने भाजपाच्या दबावाला बळी पडून आयकर विभागाने कारवाई केल्याचा आरोप राष्ट्रवादी महिला आघाडीने केला असून निषेध करत आयकर विभागाच्या कार्यालयाचे ‘भारतीय जनता पार्टी इन्कम टॅक्स ऑफीस’ असे नामकरण करून नारळ फोडत केंद्र सरकार चा निषेध करण्यात आला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मार्केट यार्ड राहणार सोमवारी बंद

नारायण राणेंनी चक्क मुख्यमंत्री ठाकरेंसाठी घातलं गाऱ्हाणं