in

IND vs ENG 3rd ODI; भारताला पाचवा झटका, ऋषभ पंत बाद

इंग्लंड विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने दमदार सुरुवात केली आहे. भारताची धावसंख्या बिनबाद 117 वर दोन गडी बाद इतकी झाली आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत सध्या भारत-इंग्लंडने 1-1 ने बरोबरीत आहेत. हा सामना दोन्ही संघासाठी निर्णायक असणार आहे.

पुण्याच्या गहुंजे मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात पुन्हा एकदा इंग्लडच्या जोस बटलरने नाणेफेक जिंकली आहे. इंग्लंडने संघ गोलंदाजी निर्णय घेत भारताला प्रथम फलंदाजीस आमंत्रण दिले आहे. सलामीला उतरलेल्या शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी दमदार बॅटींग करत 100 धावसंख्येवर बिनबाद वाटचाल केली आहे. मात्र शतकीय धावानंतर भारताने एक गडी गमावला आहे. 37 धावावर रोहित बाद झाला आहे. तर शिखर धवन सध्या 67 धावावर बाद झाला आहे.नुकताच विराट कोहली मैदानात उतरला असून तो 5 धावसंख्येवर खेळत आहेत.त्याच्यासोबत रिषभ पंत मैदानात उतरला आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाविकास आघाडी सरकारमध्ये मिठाचा खडा टाकू नये – अजित पवार

मी मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार व्हायला तयार – मिथून चक्रवर्ती