in

IND vs PAK | चाहत्यांनी टीम इंडियाच्या विजयासाठी केली देवाची पूजा

केदार शिंत्रे

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामन्यांमध्ये प्रत्येकाच्या नजरा नेहमीच खेळाडूंमधील वैयक्तिक सामन्यांवर असतात. आजही दोन्ही संघांच्या अनेक खेळाडूंमध्ये अतिशय रोचक सामना पाहायला मिळतो.टी 20 विश्वचषक 2021 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना आज रविवारी भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 पासून दुबईत खेळला जाईल.

भारत आणि पाकिस्तानचा पहिला सामना आज, 24 ऑक्टोबरला होणार आहे. भारताच्या विजयासाठी क्रिकेट प्रेमींनी मुंबईच्या बोरिवली पूर्वेकडील साई धाम मंदिरात हवन पूजा आणि आरती केली. भारत हा सामना भरघोस यशाने जिंको अशी देवाला प्रार्थना केली आहे.

पूजेदरम्यान, क्रिकेटप्रेमी हातात तिरंगा घेऊन आणि खेळाडूंचे कपडे परिधान करून शंखनाद करताना दिसले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Aryan Khan Drugs Case | शाहरुख खानकडे 25 कोटी मागितल्याचा दावा; समीर वानखेडेला 8 कोटी द्या!

प्रियंका चोप्राने हॅलिना हचिन्सच्या निधनाबद्दल केला शोक व्यक्त