in

Ind Vs Eng 4th Test Live : भारत विजयासमीप; इंग्लंडचा नववा गडी बाद

ओव्हलवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे नऊ गडी बाद झाल्याने भारताची विजयाकडे वाटचाल सुरु झाली आहे.

ओव्हलवर सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे नऊ गडी बाद झाल्याने भारत विजयाच्या उंबरठ्यावर उभा ाहे. जसप्रीत बुमराहने २, रवींद्र जडेजाने २, शार्दुल ठाकूरने २, तर उमेश यादवने २गडी बाद केला. इंग्लंडकडून हसीब हमीदने ६३, तर बर्न्सने ५० धावांची खेळी केली. शतकी सलामी दिल्यानंतर इंग्लंडनं दुसऱ्या सत्रात आपल्या महत्वाच्या फलंदाजांना गमावलं. भारताने सामना जिंकला तर मालिकेतील विजयाचं पारडं २-१ ने जड होईल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Watch Video; खेडमध्ये जंगली तरसाच्या हल्ल्यात 2 जण जखमी

Ind Vs Eng 4th Test | भारताचा १५७ धावांनी ऐतिहासिक विजय; मालिकेतील २-१ ने आघाडी