in ,

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सराव सामना; ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय!

पहिल्या सराव सामन्यात इंग्लंडला पराभूत केल्यानंतर भारतीय संघ आज ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. इंग्लंडविरुद्ध विश्रांती देण्यात आलेला रोहित शर्मा कांगारूंविरुद्धच्या सामन्यात कर्णधार म्हणून परतला आहे.
ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यावेळी आजच्या सामन्यात टीम इंडियानं विराट कोहली. जसप्रीत बुरमाह आणि मोहम्मद शमी यांना विश्रांती देण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानचा २४ ऑक्टोबरला सामना करण्यापूर्वी अंतिम ११ ठरवण्यासाठीची ही शेवटची संधी आहे.
या सामन्यासाठी भारतीय संघामध्ये लोकेश राहुल, रोहित शर्मा, इशान किशन, रिषभ पंत, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, आर अश्विन, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी. यांचा समावेश आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फटाके विक्री बंदीचा निर्णय अखेर मागे

25 तारखेच्या आत सगळी कॉलेजेस सुरू झाली पाहिजेत – उदय सामंत