in

India vs England 4th Test | इंग्लंडचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यात आज चौथा आणि शेवटचा कसोटी सामना खेळवण्यात येणार आहे. हा सामना अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला 9 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या मालिकेत 2-1 ने आघाडीवर आहे.

ही चौथी टेस्ट मॅच टीम इंडियासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या दृष्टीने महत्वाची आहे. टीम इंडियाला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यात पोहचण्यासाठी ही चौथी टेस्ट जिंकावी किंवा अनिर्णित राखावी लागणार आहे. त्यामुळे या सामन्यात टीम इंडियाच्या कामगिरीकडे सर्वांच लक्ष असणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सर्वोच्च न्यायालयाचा सरकारला दणका; फारुख अब्दुल्ला यांच्याविरुद्धची याचिका फेटाळली

पेट्रोल पंपांवरील मोदींचा फोटो असणारे होर्डिंग हटवा; निवडणूक आयोगाचा आदेश