in

IND vs NZ 2nd T20 | न्यूझीलंडचे भारतासमोर 154 धावांचे आव्हान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या दुसर्या T-20 सामन्यात न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत 153 धावांचा डोंगर उभारला आहे. त्यामुळे भारतासमोर 154 धावांचे आव्हान आहे. भारत हे आव्हान पुर्ण करून सामना जिंकतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज T-20 मालिकेतील दुसरा सामना खेळवला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना झारखंडच्या JSCA International Stadium Complex मध्ये खेळवला जात आहे.या बळावर 6 गडी गमावून 153 धावसंख्या गाठता आली. भारत हे आव्हान पुर्ण करून सामना जिंकतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

या मालिकेतील पहिला सामना जयपूरमध्ये खेळवला गेला होता, जो टीम इंडियाने पाच विकेट्सने जिंकला होता. आता ते मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अर्जुन खोतकरांनी 100 कोटीचा घोटाळा केला, किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

प्रीती झिंटाने शेअर केली गुड न्यूज; ४६ व्या वर्षी झाली जुळ्या मुलांची आई