in

Indian Airforce Day 2021 | भारतीय हवाई दल दिवस का साजरा करतात?

दरवर्षी 8 ऑक्टोबर रोजी देश भारतीय हवाई दल दिन साजरा करतो. या कार्यक्रमाचे उद्घाटन 1932 मध्ये करण्यात आले. देशभरातील हवाई दलाच्या तळांवर हा दिवस उत्साहाने साजरा केला जातो.

89 वर्षांपूर्वी जमिनीवर लढणाऱ्या सैन्याला मदत करण्यासाठी भारतीय हवाई दल (IAF) ची स्थापना केली होती. राष्ट्रीय सुरक्षा आणि देशाचे वर्चस्व वाढवण्यासाठी समर्पित संस्था, या उद्दीष्टाने भारतीय वायुसेनेओळखली जाते.

ऑपरेशन मेघदूत, ऑपरेशन विजय आणि ऑपरेशन पूमलाई यासारख्या ऑपरेशनची कामगिरी भारतीय हवाई दलावर मोठ्या प्रमाणात अवलंबून होते. एवढेच नाही तर IAF ने संयुक्त राष्ट्रांच्या नेतृत्वाखालील शांतता मोहिमेत (Peace Treaty) भाग घेतला आहे. दरम्यान, अलीकडेच चार राफेल विमाने आयएएफमध्ये समाविष्ट करण्यात आली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महाविकास आघाडी सरकार खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही ; रामदास आठवले यांचा टोला

Gold-Silver: सणाच्या दिवसात पण सोन्याचांदीच्या दरात घसरण; जाणून घ्या आजचे दर