in

भारतीय सैन्यात अधिकारी होण्याची संधी

भारतीय सैन्यात अधिकारी जागांसाठी भरती प्रक्रिया पार पडणार आहे.

● पद : टेरिटोरिअल आर्मी ऑफिसर

● शैक्षणिक पात्रता : कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यालयातून पदवी घेतलेली असावी

● शुल्क : २०० रुपये

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 ऑगस्ट 2021

● वयाची मर्यादा : उमेदवाराचे वय 18 ते 42 वर्षे असायला हवे

● अधिकृत वेबसाईट : https://www.jointerritorialarmy.gov.in/

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

शिर्डी विमानतळावर आता उतरणार मोठी विमानं!

“जगभरात कोरोनाची स्वस्तात लस आम्ही पुरवतो”