in

नेव्हल शिप रिपेअर यार्डमध्ये नोकरीची संधी!

नोकरीच्या शोधात असणाऱ्यासाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय नौदलात (Indian Navy Recruitment 2021) दहावी पास विद्यार्थ्यांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. नौदलाच्या नेव्हल शिप रिपेअर शिपयार्डमध्ये लवकरच तब्बल 302 जागांवर मेगाभरती होणार आहे. याबाबत नोटीफिकेशन जारी करण्यात आले आहे. याअंतर्गत मशीनिस्ट, प्लंबर, पेंटर, टेलर, वेल्डर, मॅकेनिक, इलेक्ट्रिशियनसारख्या पदांवर भरती होणार आहे. यासाठी इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.

● शैक्षणिक पात्रता : १० वी उत्तीर्ण, आयटीआय (मशीनिस्ट/प्लंबर/पाईप फिटर/पेंटर/टेलर/वेल्डर/मेकॅनिक MTM/शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/ इंस्ट्रुमेंट मेकॅनिक/ फिटर/ मेकॅनिक (डिझेल)/Reff & AC मेकॅनिक)/ कारपेंटर/ मेसन) किंवा समतुल्य

एकूण जागा : 302

वयाची मर्यादा : वयाची अट: ०९ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे [एससी/ एसटी : ०५ वर्षे सूट, ओबीसी : ०५ वर्षे सूट]

● अर्ज पाठविण्याचा पत्ता: The Commodore Superintendent (For Oi/C Recruitment Cell) Naval Ship Repair Yard (PBR) Post Box No.705,HADDO, Port Blair-744102, South Andaman

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : ०९ ऑक्टोबर २०२१

● अधिकृत वेबसाईट : https://www.indiannavy.nic.in/

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Reserve Bank Of India| भारतीय रिझर्व बँक मुंबई इथे ‘या’ पदासाठी होणार भरती

ICC WTC Point Table | ‘भारत’चं एक नंबर