in

न्यूझीलंड विरुद्ध भारताचा शानदार विजयी

टी-20 तिसरा मालिकेतील शेवटचा सामना आज कोलकाता येथील ऐतिहासिक स्टेडियम ईडन गार्डन्सवर खेळवण्यात आली. भारताने नाणेफेक जिंकल्यानंतर भारताने प्रथम फलंदाजी घेतली आणि न्यूझीलंड संघाला 184 चे आव्हान दिले. परंतु न्यूझीलंड हे आव्हान पूर्ण करू शकला नाही, तसेच भारताने उत्तम गोलंदाजी करून विजयी मिळवला.

भारत आणि न्यूझीलंड लढतील भारताने उत्तम फलंदाजी केली आणि 184 धावांचे आव्हान दिले परंतु न्यूझीलंड हे केवळ 111 धावा पूर्ण करू शकली आहे. त्यामुळे भारताने हा सामना 73 धावांनी जिंकला आहे. दुसऱ्या बाजूला न्यूझीलंडकडून मिचेल सँटनरने उत्कृष्ट गोलंदाजी केली, भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला घेतला होता हर्षल पटेल आणि दीपक चाहरने अखेरच्या षटकात चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राज्यात भाजप हिंदू मुस्लिम वाद निर्माण करतेय; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेचा आरोप

नवाब मालिकांचे ट्विट ‘यह क्या किया तुने Sameer Dawood Wankhede?’