in

ऑक्टोबर महिन्यात महागाईत मोठी वाढ

#maharashtra #bigbreking

गेल्या काही महिन्यांपासून देशात महागाईचे दर वाढत आहेत. ऑक्टोबर महिन्यामध्ये किरकोळ बाजारांतील महागाईचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मागील महिन्यात महागाईचे दर वाढून १२.५४ टक्क्यांवर पोहोचले आहेत.मागील महिन्यात तब्बल २ टक्क्यांची वाढ झाली .

मागील ५ महिन्यांतील महागाईचे दर देशात पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. इंधन आणि वीजेच्या किंमतीच्या दरात सर्वात जास्त वाढ होताना दिसत आहे. तसेच महागाईसोबतच उत्पादीत वस्तूंच्या किंमतीत पण वाढ झाली आहे. शुक्रवारी रिटेल महागाईच्या दरांच्या आकडेवारीत वाढ झाली होती. CPIची किंमत सर्वसामान्य ग्राहकांच्या आधारावर ठरवली जाते महागाई रिटेल पेक्षा जास्त प्रमाणात वाढली आहे.

सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत ऑक्टोबर महिन्यात महागाईचे दर ४.३५ टक्क्यांनी वाढली ४.४८ टक्के झाले. हा आकडा आरबीआयच्या महागाईनुसार २ ते ६ टक्क्यांच्या आत आहे. उत्पादन वस्तूंच्या किंमतीत ११ टक्क्यांपेक्षा १२.०४ टक्क्यांची वाढ झालीये. इंधनाच्या दरात मोठी वाढ झालीये. ऑक्टोबर महिन्यात सरकारने WPI १०.६ ने वाढून १२.५४ टक्के इतकी वाढ केली आहे. खाण्या-पिण्याच्या वस्तूंत ३.०६ टक्क्यांनी वाढ तर भाजांचे दर ३२.४५ टक्क्यांनी वाढून १८ टक्क्यांच्या वर गेले आहेत

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फोटोचा दाखला देत सरकारचं अपयश लपवण्याचे काम, शेलारांचं नवाब मलिकांना प्रत्युत्तर

उस्मानाबादमध्ये एसटी कर्मचाऱ्यांची गांधीगिरी, शासनाचे लक्ष वेधण्यासाठी केले रक्तदान