in

IPL Updates : मुंबईच्या पलटनसमोर धोनीब्रिगेडचे आव्हान!

कोरोनामुळे स्थगित झालेला आयपीएलचा २०२१ हंगाम आजपासून पुन्हा सुरू होत आहे. गतविजेता मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे कट्टर प्रतिस्पर्धी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर आमनेसामने येणार आहेत. पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीतच टी-२० वर्ल्डकप स्पर्धा होणार असल्याने ही लीग फार महत्त्वाची ठरणार असून, प्रेक्षकांच्या पुनरागमनामुळे खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावण्यात हातभार लागणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Pune Ganeshotsav 2021:श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणरायाचे दिमाखात विसर्जन

चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे नवे मुख्यमंत्री, हरिश रावत यांची माहिती