in

ISRO Recruitment: ISRO मध्ये विविध पदांसाठी होणार भरती

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) मध्ये लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. ISRO अंतर्गत पदवीधर अ‍ॅप्रेंटिस आणि तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस या पदांची भरती होणार आहे. यामध्ये एकूण 43 जागांची घोषणा करण्यात आली आहे. मुलाखतीची तारीख 22 जुलै 2021 असणार आहे.

या पदांसाठी भरती
पदवीधर अ‍ॅप्रेंटिस (Graduate Apprentice)
तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस (Technician Apprentice )

शैक्षणिक पात्रता
पदवीधर अ‍ॅप्रेंटिस (Graduate Apprentice) – मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिग्री.
तंत्रज्ञ अ‍ॅप्रेंटिस (Technician Apprentice ) – मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटीमधून 60% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

नागपूर मधील टिक टॉक स्टार ने अल्पवयीन मुलीच्या अपहरणाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर व्हायरल

बांगलादेशची Mango Diplomacy | पंतप्रधान मोदींसाठी पाठवले २६०० किलो आंबे