in

बंदुकीचा धाक दाखवून ज्वेलर्सच दुकान लूटले; घटना सीसीटीव्हीत कैद

सुरेश काटे | टिटवाळ्यात बंदुकीचा धाक दाखवून दिवसा ढवळ्या ज्वेलर्सच्या दुकानातील सोन्याचे दागिने लुटल्याची घटना घडली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. सीसीटीव्हीच्या आधारे टिटवाळा पोलीस तपास करत आहेत.

कल्याण टिटवाळा मधील यमुना ज्वेलर्स या सोन्याच्या दुकानांमध्ये भरदिवसा अज्ञात तीन दरोडेखोरांनी बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला आहे. दुकानातील सोन्याचे दागिने लुटून पोबारा केला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे . सीसीटीव्हीच्या आधारे टिटवाळा पोलीस तपास करत आहेत.या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण टिटवाळा शहर हादरून गेले आहे.दरम्यान दिवसा ढवळ्या ही घटना घडल्याने पोलीसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

अंत्यविधी आटोपून आलेल्यांवर काळाचा घाला; ॲपे रिक्षा – हायवा गाडीच्या अपघातात पाच जण जागीच ठार

परमबीर सिंह यांच्याशी लागेबांधे असणारे सर्वच अडचणीत; अँटी करप्शनला चौकशीचे आदेश