in

कर्जत ते नेरळ रोडवर अपघातात अचानक स्फोट, 4 जण जागीच ठार

राज्यात गेल्या काही दिवसांपासून राज्यात आगीचे आणि अपघातांचे प्रमाण वाढत आहे. कर्जत ते नेरळ रोडवर डिकसळ येथे कार आणि रिक्षाच्या धडकेत अचानक स्फोट झालाय. या अपघातात एकूण 4 जण जागीच ठार झाले.

घटनास्थळी लागलेल्या आगीवर अग्निशामक दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले असून कर्जत ते नेरळ रोडवरची वाहतूक विस्कळीत झाली आहे.. रिक्षा आणि कारमधील एक वाहन CNG असल्यानेच स्फोट होऊन दोन्ही वाहने पूर्णपणे आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची प्राथमिक माहिती मिळालीय.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

होळीचा रंग काढायचा आहे ? वाचा प्रभावी उपाय

वाढदिवसाच्या पार्टीला बोलावून मुलीवर सामूहिक बलात्कार