in ,

केरळमध्ये पावसाचे रौद्र रूप

राज्यातील गंभीर पूरस्थिती बघता केरळच्या मुख्यमंत्र्यांचं लष्कराला पाचारण

केरळमध्ये पावसाने रौद्र रूप धारण केले आहे. संपूर्ण राज्यात धो धो पाऊस पडत असल्यामुळे केरळात आता पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्यात पाच जिल्ह्यांत रेड अलर्ट तर सात जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलं आहे. तसेच अनेक भागांत लष्कराच्या तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.
काही ठिकाणी भूस्खलन होवून काही नागरिक मृत्युमुखी पडले आहेत. या हाहाकारात आतापर्यंत काही जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेकजण बेपत्ता आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

महाराष्ट्रात ‘या’ 22 जिल्ह्यांत पावसाची शक्यता, येलो अलर्ट जारी

‘ईडीला उत्तर’न देता जॅकलीन पोहोचली ‘रामसेतू’च्या शूटिंगसाठी