in

कोकण रेल्वेट्रॅकवर झाड कोसळले, वाहतूक ठप्प

शनिवारपासून जिल्ह्यात चक्रीवादळाचे ठिकठिकाणी फटके बसत आहेत. सोसाट्याच्या वाऱ्याने कोकण रेल्वे ट्रॅकवर झाड कोसळलं आहे. त्यामुळे रेल्वेसेवा ठप्प झाली आहे.आज सकाळी नेत्रावती एक्सप्रेस ट्रेन मडगाववरून थिवीमकडे जात असता ट्रेनवर झाड कोसळल्यानं मध्येच ही ट्रेन थांबवावी लागली आहे.

या अपघातात कोणतीही जिवीतहानी झाली नसल्याची माहिती रेल्वे अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.सध्या लोहमार्गावर पडलेल्या या झाडाला हटवण्याच काम युद्धपातळीवर सुरू असून रेल्वेसेवा लवकरच सुरळीत करण्यात येईल, अशी माहिती कोकण रेल्वेतील अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

राजीव सातव यांना संसर्ग झालेला सायटोमॅजिलो विषाणू काय आहे?

लसीकरणासाठी आधार सक्तीबाबत यूआयडीएआयकडून दिलासा!