in

मजूराच्या मुलीची सुवर्णपदकाला गवसणी

लोकशाही न्यूज नेटवर्क | मुंबईमध्ये बांधकामावर मजुराचं काम करणाऱ्या एका दाम्पत्याच्या मुलीनं राष्ट्रीय विक्रम करत सुवर्णपदकाची कमाई केली आहे. मुनिता प्रजापती असे तिचे नाव असून तिने 10 हजार मीटर चालण्याची स्पर्धा जिंकत राष्ट्रीय विक्रम केला आहे.

मुळची उत्तर प्रदेशमधील असणारी मुनिता प्रजापती हिनं २० वर्षाखालील महिलांच्या १० हजार मीटर चालण्याची स्पर्धा जिंकत राष्ट्रीय विक्रम करत सुवर्णपदक पटकावले आहे.

मुनिता प्रजापती हिनं ४७ मिनिट ५४ सेकंदात दहा हजार मीटर चालण्याचा पराक्रम केला. प्रजापतीनं रेश्मा पटेल हिला (४८ मिनिट २५ सेकंद) हिला पराभवूत करत अव्वल स्थान पटाकवलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मोदी म्हणाले, ‘आंदोलनजीवी’… सक्रिय झाले ‘सोशल मीडियाजीवी’

Mumbai Local | सर्वांसाठी लोकलबाबत आज होणार निर्णय